आकृती (अ) व (आ) च्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे शोधा व लिहा.
1) लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेले प्रदेश कोणते?
2) सर्वांत कमी लोकसंख्येची घनता असलेले प्रदेश कोणते?
Attachments:
Answers
Answered by
7
१) उत्तरप्रदेश ,पंजाब, हरियाणा, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ , तामिळनाडू.
२) जमू काश्मीर , हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश
Similar questions