Geography, asked by arkire5130, 1 year ago

आकृती (अ) व (आ) मध्ये दर्शवलेल्या भारतातील वस्त्यांचे निरीक्षण करा व उत्तरेद्या.
1) वस्त्यांचे प्रकार ओळखा.
2) केंद्रित वस्ती कोणती आहे? त्याचे कारण काय असेल?
3) विखुरलेल्या वस्तीचा भाग कोणता आहे? त्याचे कारण काय असेल?
4) या वस्त्या भारताच्या कोणत्या प्रदेशातील असतील, याचा अंदाज करा.

Attachments:

Answers

Answered by art12343
4
hope....this will help you...
Attachments:

art12343: plz mark me as a brainliest
Answered by Hansika4871
7

वरील प्रश्न हा चित्र स्वरूपाचा असून आपल्याला त्या चित्रामध्ये बघून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.

आकृती (अ) ला आपण १ म्हणुया

आणि आकृती (अा) ला आपण २ म्हणुया.

पहिला उत्तर:

पहिली आकृती केंद्रित आहे तर दुसरी आकृती रेशाकृती आहे.

दुसरं उत्तर:

पहिली आकृती केंद्रित आहे कारण इकडे लोक जमली आहेत कारण इकडे शेती योग्य जमीन अथवा पाणी भरमसाठ असेल म्हणून.

तिसरे उत्तर:

विखुरलेल्या वस्ती दुसऱ्या आकृतीत दिसतात कारण तिकडे घनदाट प्रदेश अथवा वाळवंटी प्रदेश असेल.

चौथे उत्तर:

पहिली आकृती नदिभाग, नदीकाठ ची आहे तर दुसरी वाळवंट अथवा दुर्मिळ भागातील आहे.

Similar questions