१) आकृतिबंध पूर्ण करा. झोपडीत येणाऱ्यांसाठी कवीने व्यक्त केलेल्या भावना.
Attachments:
Answers
Answered by
21
1.झोपडीत येणाऱ्या ना कशाचीही भीती नाही
2.झोपडीत येणार्यांना कोणीही अडवत नाही
3.झोपडीत येणार्यांनि सुखाने यावे आणि सुखाने जावे
4.झोपडीत येणार्यांना दडपण नाही
Similar questions