(२) आकृतिबंध पूर्ण करा.
पंतांना डाएटविषयी
मिळालेले सल्ले
Answers
उपास ह्या पु. ल. देशपांडे लिखित बटाट्याच्या चाळीतली ही कथा आहे।
लेखक उपास म्हणजे डाएट करायचे ठरवतात तेव्हा त्यांच्या खाजगी आयुष्यात लोकांची धावला ढवळाढवळ शेजारी पाजारी करू लागले आणि अनाहूत सले त्यांना मिळू लागले त्या बाबतची ही कथा आहे।
त्यांच्या डायट बद्दल अहवेलना केलेल्या लोकांकडून ही डाएट चे सले मिळू लागले । बटाटा सोड बटाट्याचे नाव ही काढू नकोस कुठे राहतो असे विचारले तर चाळीत राहतो म्हणा । आधी भात सोड आमच्या कोकणात नुसता भात खाला जातो कुठे वजन वाढते त्या पेक्षा तुम्ही डाळ सोडा । मुख्य म्हणजे साखर सोडा कोणी एकाने सांगितले मीठ सोडा । लोणी तूप सोडा एक आठवड्यात दहा पौंड वजन घटल नाही तर मी माझे नाव बदलेन आमच्या ऑफिस मधील हेडक्लार्कच्या वाहिफ चे घटले तेल आणी तळलेले पदार्थ सोडा असे बाबुकाका म्हणाले।दिवसा झोपणे सोडा त्याही पेक्षा पत्ते खेळायचे सोडा नुसतं बसून बसून वजन वाढते. अशा प्रकारे वेगवेगळ्या माणसांकडून डाएट विषयी सल्ले लेखकांना मिळत होते । त्यांच्या शेजारचे म्हणने होते की डाएट करणे म्हणजे लेखकांची नाहीती भानगड आहे असे वाटत होते तर काहींना वाटत होते की हे तर हात दाखवून अवलक्षण आहे म्हणजे लेखक आपण हुन उपास करून संकट ओढवत आहेत ।