आकृतिबंध पूर्ण करा
विवेकानंदाच्या मते आनंदी
होण्यासाठी आवश्यक दोन गोष्टी
Answers
Explanation:
आदिवासी कला म्हटलं, की डोळ्यासमोर येतात ती वारली चित्रे; पण आज ही चित्रे त्यांच्या मूळ संदर्भापासून तोडली जाऊन वाढत्या व्यापारीकरणामुळे फक्त नक्षीकामापुरती राहिली आहेत. ही चित्रे मुळात कथाकथनांची साधने होती. गोष्ट सांगण्यासाठी आदिवासी स्त्रिया ती काढत. या कथांद्वारे आदिवासींची सारी जीवनपद्धती चित्रित होत होती. त्या कथांमध्ये आदिवासींच्या रोजच्या जीवनातून उमगलेलं तत्त्वज्ञान सापडतं, जीवनाचा सह-आनंद सापडतो, निसर्गावरचं – प्राणिमात्रांवरचं प्रेम आणि निसर्गाप्रती कृतज्ञता सापडते, एक विलक्षण मोकळेपणा सापडतो.भारतीय संस्कृतीतला विविधपणा, चैतन्य अनुभवायचे असेल, तर उघड्या काना-डोळ्यांनी आणि मोकळ्या मनाने आपला भोवताल ऐकायची, पाहायची आणि सहृदयतेने विचार करायची गरज आहे. ही गरज कष्टकरी संघटनेच्या प्रदीप प्रभू आणि शिराझ बलसारा यांनी ओळखली. आदिवासी गावागावांतून फिरून त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी वारली कथा गोळा केल्या. इंग्रजीत ‘विस्डम फ्रॉम द विल्डरनेस’ या पुस्तकातून पुढे आणल्या. त्यातील पंधरा निवडक कथांचे पुनर्कथन मराठी वाचकांसाठी सुहास परांजपे आणि स्वातीजा मनोरमा यांनी ‘जंगलाच्या सान्निध्यात उमलले ज्ञान- आदिवासी बोधकथा, एक पुनर्कथन’, या पुस्तकात केले आहे. अतिशय देखणे निर्मितीमूल्य असलेले हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाने प्रकशित केले आहे.या पुनर्कथनात स्थूलमानाने कथांचे पाच प्रकार आहेत.१. आदिवासींच्या जगण्यातून आलेले तत्त्वज्ञान सांगणाऱ्या कथा – ‘कहंकारक आणि अहंकारक’ही पहिली कथा याच प्रकारात मोडते. विलक्षण प्रेम, माणूसपण, देवपण, त्यांच्या मर्यादा, माणूस आणि निसर्ग यातला सहआनंद निरनिराळ्या प्रकारची नृत्ये, वाद्ये आणि संगीत यातून व्यक्त होताना दिसतो.
Explanation:
विवेकानंदाच्या मते आनंदी होण्यासाठी आवश्यक दोन गोष्टी