Geography, asked by nishantshahare9292, 1 year ago

आकृती चे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे सांगा.
(१) नकाशातील वस्त्यांची नवे सांगा.
(२) नकाशामध्ये कोणत्या ठिकाणी वस्त्या विखुरलेल्या स्वरूपात आहेत?
(३) रस्त्यांच्या कडेला असलेल्या वस्त्यांमधील घरांची मांडणी कशी आहे?
(४) एकवटलेली वस्ती कोठे आहे? ती वस्ती तेथे एकवटाण्यामागचे कारण काय असेल?
(५) वस्त्यांचे वर्गीकरण करा

Attachments:

Answers

Answered by atulsawant0106
0

१ ) = विखुरलेली वस्ती , रेषाकृती वस्ती, केंद्रीत वस्ती

Similar questions