आकृती च्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.(i) किरण RP च्या विरुद्ध किरणाचे नाव लिहा.(ii) किरण PQ व किरण RP यांचा छेदसंच लिहा.(iii) रेख PQ व रेख QR चा संयोग संच लिहा.(iv) रेख QR हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे?(v) R हा आरंभबिंदू असलेल्या विरूद्ध किरणांची जोडी लिहा.(vi) S हा आरंभबिंदू असलेले कोणतेही दोन किरण लिहा.(vii) किरण SP आणि किरण ST यांचा छेदसंच लिहा.
Attachments:
mysticd:
plz , translate in English ,so, that I can easily give answer
Answers
Answered by
6
उत्तर:-
(i) किरण RP च्या विरुद्ध किरणाचे नाव लिहा.
=> किरण RS किंवा किरण RT.
(ii)किरण PQ व किरण RP यांचा छेदसंच लिहा
=> किरण PQ
(iii) रेख PQ व रेख QR चा संयोग संच लिहा.
=> रेख QR
(iv) रेख QR हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे?
=> किरण QR ,किरण RQ
(v) R हा आरंभबिंदू असलेल्या विरूद्ध किरणांची जोडी लिहा.
=> किरण RT , किरण RQ
(vi) S हा आरंभबिंदू असलेले कोणतेही दोन किरण लिहा.
=> किरण SR , किरण ST
(vii) किरण SP आणि किरण ST यांचा छेदसंच लिहा.
=> बिंदू S
(i) किरण RP च्या विरुद्ध किरणाचे नाव लिहा.
=> किरण RS किंवा किरण RT.
(ii)किरण PQ व किरण RP यांचा छेदसंच लिहा
=> किरण PQ
(iii) रेख PQ व रेख QR चा संयोग संच लिहा.
=> रेख QR
(iv) रेख QR हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे?
=> किरण QR ,किरण RQ
(v) R हा आरंभबिंदू असलेल्या विरूद्ध किरणांची जोडी लिहा.
=> किरण RT , किरण RQ
(vi) S हा आरंभबिंदू असलेले कोणतेही दोन किरण लिहा.
=> किरण SR , किरण ST
(vii) किरण SP आणि किरण ST यांचा छेदसंच लिहा.
=> बिंदू S
Attachments:
Answered by
10
★उत्तर। - i) किरण RP च्या विरुद्ध किरणाचे नाव
किरण RS अथवा किरण RT असे आहे.
(ii) किरण PQ व किरण RP यांचा छेदसंच किरण PQ आहे.
(iii) रेख PQ व रेख QR चा संयोग संच रेख QR आहे.
(iv) रेख QR हा किरण QR आणि RQ, किरण SQ,किरण TQ, किरण QS, किरण QT या किरणांचा उपसंच आहे.
(v) R हा आरंभबिंदू असलेल्या विरूद्ध किरणांची जोडी किरण RQव किरण RT, किरण RS व किरण RP ,किरण RS व किरण RQ हे आहेत.
(vi) S हा आरंभबिंदू असलेले दोन किरण
किरण SR व किरण ST हे आहेत.
(vii) किरण SP आणि किरण ST यांचा छेदसंच बिंदू
S आहे.
धन्यवाद ...
Similar questions
Social Sciences,
7 months ago
English,
1 year ago