Math, asked by boddapusiva5978, 1 year ago

आकृती मध्ये Δ ABC चा ∠ACD हा बाह्यकोन आहे. ∠B = 40°, ∠A = 70° तर m ∠ACD काढा.

Attachments:

Answers

Answered by Anonymous
11


See the attachment

< 70 + < 40 = 110

Angle C =. 110
Attachments:
Answered by halamadrid
19

या प्रश्नाचे उत्तर आहे,m ∠ACD = ११०°.

बाह्य कोनाच्या प्रमेयानुसार,एका त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप,त्याच्या विरुद्ध असलेल्या आंतर कोनांच्या मापांच्या बेरीज बरोबर असते.

प्रश्नामध्ये दिलेल्या आकृतीनुसार,

∠ACD हा बाह्यकोन आहे.

 ∠B आणि ∠A हे ∠ACD च्या विरुद्ध असलेले आंतर कोन आहेत.

प्रमेयानुसार, m∠ACD = m ∠B +m ∠A

= ४०°+७०°

= ११०°

m ∠ACD = ११०°

know more:

1.https://brainly.in/question/8653881

∠ACD हा ΔABC चा बाह्यकोन आहे. ∠A व ∠B यांची मापे समान आहेत. जर m∠ACD = 140° तर ∠A व ∠B यांची मापे काढा.

Similar questions