Math, asked by pksgupta8956, 1 year ago

आकृती मध्ये Δ XYZ हा काटकोन त्रिकोण आहे. ∠XYZ = 90° आहे. बाजूंची लांबी a,b,c अशी दिली आहे. यावरून खालील गुणोत्तरे लिहा.(i) sin X (ii) tan Z (iii) cos X (iv) tan X

Attachments:

Answers

Answered by ingle0155
5

Answer:

Step-by-step explanation:

let , sinx=a/c

tanz=b/a

tanx=a/b

cosx=b/c

Answered by halamadrid
7

1.sin X = कोनासमोरची बाजू/कर्ण

=a/c

2.tan Z= कोनासमोरची बाजू/लगतची बाजू

=b/a

3. cos X=लगतची बाजू/कर्ण

= b/c

4.tan X = कोनासमोरची बाजू/लगतची बाजू

=a/b

Δ XYZ हा काटकोन त्रिकोण दिला गेला आहे.

∠XYZ = 90° आहे,त्यामुळे ∠Y ची विरुद्ध बाजू म्हणजेच 'c' कर्ण आहे.

Similar questions