Math, asked by rahulwk549, 11 months ago

आकृती पाहा. रेषा p║ रेषा q आणि रेषा l व रेषा m या छेदिका आहेत. काही काेनांची मापे दाखवली आहेत. यावरून ∠a, ∠b, ∠c, ∠d यांची मापे काढा.

Attachments:

Answers

Answered by Rushalibendarkar
10

Answer: a=70

b=70

c=115

d=65.

Step-by-step explanation:

Answered by Hansika4871
4

रेषा p आणि q समांतर रेषा आहेत

आपल्याला a,b,c,d हे चार कोण शोधायचे आहेत.

वरील प्रश्नाचे उत्तर:

a = ७०°

b = ७०°

c = ११५°

d = ६५°

♦दोन रेषा मधला कोण हा 180° असतो. म्हणजेच a + ११० = १८०

म्हणून a आपल्याला 70 डिग्री आला

♦ तसेच d आणि ११५° यांची बेरीज देखील 180 असायला पाहिजे म्हणून d आपल्याला ६५° मिळाला.

♦ करस पॉंटिंग कोण असल्याने c आपल्याला 115 डिग्री आला

♦ आणि b आपल्याला 70 डिग्री असा मिळाला.

अशा प्रकारचे प्रश्न भूमितीमध्ये विचारले जातात. हे प्रश्न दहावी व बारावीच्या परीक्षेत आढळतात. हे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला आकृती बनवायला लागते त्याशिवाय ही गणिते आपल्याला सोडवता येत नाहीत.

Similar questions