Hindi, asked by kalekarmanish7, 3 months ago

(१) आकृती पूर्ण करा.
अरुणिमाचा ध्येयवादी दृष्टिकोन
स्पष्ट करणाऱ्या कृती​

Answers

Answered by shindesaniya954
10

Answer:

1 ) फूटबॉल व व्हॉलीबॉल या खेळाची नॅशनल चॅम्पियनशिप मिळविली.

2) खेळाशी जोडलेली रहाण्यासाठी CISF मध्ये नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले.

Similar questions