Social Sciences, asked by deepalikharpude4, 2 months ago

आकृती पूर्ण करा : भारतातील
जागतीक
नैसर्गिक
वारसास्थळ​

Answers

Answered by unique327
0

भारतातील जागतिक वारसा स्थाने

भारत

इतर भाषांत वाचा

पहारा

संपादन करा

भारत देशातील खालील ऐतिहासिक स्थाने युनेस्कोद्वारा तयार करण्यात आलेल्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत आहेत. भारतात अशी ३८ स्थाने आहेत. यामध्ये ३० सांस्कृतिक, ७ नैसर्गिक आणि १ मिश्रित निकष स्थान समाविष्ट आहेत. जगातील सहाव्या क्रमांकावर भारत आहे. चीन आणि इटली या दोन्ही देशांमध्ये सर्वात जास्त अशी ५५ स्थाने आहेत. त्यानंतर अनुक्रमे स्पेन (४८), जर्मनी (४६), फ्रान्स (४५) आणि भारत आहेत.

Answered by sangitapatil4006
0

Answer:

भारत देशातील खालील ऐतिहासिक स्थाने युनेस्कोद्वारा तयार करण्यात आलेल्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत आहेत. भारतात अशी ३८ स्थाने आहेत. यामध्ये ३० सांस्कृतिक, ७ नैसर्गिक आणि १ मिश्रित निकष स्थान समाविष्ट आहेत. जगातील सहाव्या क्रमांकावर भारत आहे. चीन आणि इटली या दोन्ही देशांमध्ये सर्वात जास्त अशी ५५ स्थाने आहेत. त्यानंतर अनुक्रमे स्पेन (४८), जर्मनी (४६), फ्रान्स (४५) आणि भारत आहेत

Explanation:

mark as brainliest

Similar questions