Hindi, asked by tmore4018, 9 days ago

आकृती पूर्ण करा. i) नदीच्या काठावरच्या खडकांची वैशिष्ट्ये V काटेसावरीचा ii) रंग सांगा शेंदरीचा​

Answers

Answered by hiteshgidwani21
1

Answer:

no hurivdissisjsjsjsjs

Answered by qwstoke
2

दिलेल्य प्रश्ननाचे उत्तर खलील प्रमाणे दिले आहे.

आकृति पूर्ण करा

i) नदीच्या काठावरच्या खडकांची वैशिष्ट्ये , काटेसावरीचा

  • फुललेली वनस्पति
  • लाल भड़क
  • पराग पाण्यात चुरगळले की जांभळा रंग मिळतो.

ii) रंग सांगा शेंदरीचा

  • भगवा रंग

- काटेसावर ही वनस्पती वैशाख महिन्यात फुलते, लालभडक होते.

- तिच्या फुलातले पराग पाण्यात चुरगळले की जांभळा रंग मिळतो.

- शेंदरी नावाच्या वनस्पतीच्या बोंडातल्या बिया भगवा रंग देतात.

- लेखकांना ही माहीती लेखकांना होती म्हणून लेखकांनी या रंगांचा उपयोग खडकातील चित्रं रंगवण्यासाठी केला.

- काही पानांपासून हिरवा रंग, चुन्याचा पांढरा रंग, कुंकवाचा लाल रंग आणि लेखाकाने दगडाचा पिवळा रंग तयार केला.

- बांबूची कोवळी काडी घेऊन त्याचं पुढचं टोक ठेचून त्याचा ब्रश सारखा वापरून चित्रे रंगवली.

Similar questions