History, asked by manishamoon23, 11 months ago

आकृती पूर्ण करा.
जापार सूचननुसार कृता करा.
लपाखराला आत्मविश्वास निर्माण झाल्यावर
करायला सांगितलेल्या गोष्टी
आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा
तुजभवती वैभव, माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेसी आसरा
तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरि-डोंगर, हिरवी राने
जा ओलांडुनी या सरिता-सागरा
कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते परि ना वळते
हृदयात व्यथा ही जळते
का जीव बिचारा होई बावरा
घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला साजिरा​

Answers

Answered by peddireddykondareddy
0

Answer:

Complete the shape.

Please do according to the information.

Lapakharala Confidence Building Jhalyavar

karaila sangitellya conference

Akashi Jhap Ghe Re Pakhra

Sodi Sonyacha Cage

tujbhavati splendor, maya

rasaळ ate mitte

enjoyment

Similar questions