Hindi, asked by Motilalmyadav99, 10 months ago

(२) आकृती पूर्ण करा.
कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द
माता
हरिणी​

Attachments:

Answers

Answered by obedaogega
49

* आकृती पूर्ण करा :-

कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द

माता --> कनवाळू

हरिणी  -->  चिंतीत

पुढील आकृती केव्हा घडतात ते लिहा :-

1. माता धावून जाते :- जेव्हा बाळ आगीत पडते.

२. पृथ्वीवर पक्षिणी झेपावते :- जेव्हा पक्षिणीचे पिल्लू झाडावरून खाली पडते.

३. गाय हंबरत धावते :- जेव्हा वासराला भूक लागते.

४. हरिणी चिंतीत होते:- जेव्हा पाडस वणव्यामध्ये सापडते.

चौकट पूर्ण करा :-

१. परमेश्वराचे दास --> संत नामदेव

२. मेघाला विनवणी करणार॑ -->चातक

Answered by princegupta99859985
2

Answer:

माता --> कनवाळू

हरिणी --> चिंतीत

पुढील आकृती केव्हा घडतात ते लिहा

1. माता धावून जाते :- जेव्हा बाळ आगीत पडते.

२. पृथ्वीवर पक्षिणी झेपावते :- जेव्हा पक्षिणीचे पिल्लू झाडावरून खाली पडते.

३. गाय हंबरत धावते :- जेव्हा वासराला भूक लागते.

४. हरिणी चिंतीत होते :- जेव्हा पाडस वणव्यामध्ये सापडते.

चौकट पूर्ण करा :

१. परमेश्वराचे दास --> • संत नामदेव

२. मेघाला विनवणी करणारं --> चातक

Similar questions