(१) आकृत्या पूर्ण करा.
(अ)
भाषा वापरताना अर्थाचा
अनर्थ टाळण्यासाठी
आवश्यक उपाय
Answers
Answered by
146
१) योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे.
२) क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे.
gargi9604:
ok thanx
Answered by
2
आकृत्या पूर्ण करा.
अर्थाचाअनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय खलील दिले आहे.
- योग्य अर्थाचे क्रिया पद वापरणे .
- क्रिया पदाशी संबंधित मानाला योग्य प्रत्यय जोड़णे .
- मराठी भाषा बोलताना आपण इंग्रजी , हिंदी या भाषेचे वापर करू नये, याची काळजी तरुणाईने घेण्याची गरज आहे कारण आम्हि मराठी सोबत इंग्राजी , हिंदी या भाषेचा वापर करून मराठी भाषेची खिचड़ी करतात .
- आम्हाला शुद्ध मराठी भाषा बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे .
#SPJ3
Similar questions