India Languages, asked by Ashau9303, 1 year ago

(१) आकृत्या पूर्ण करा.
साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये.

Attachments:

Answers

Answered by rishilaugh
170

नमस्कार मित्रा,


सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील "बालसाहित्यिका - गिरीजा कीर" या पाठातील आहे. या पाठात लेखिका डॉ. विजया वाड यांनी गिरीजा बाईंच्या साहित्यिकविषयी विपुल लेखन केले आहे.


★ साहित्यिक गिरीजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये.


(१) गिरीजा कीर यांच्या कथेची वैशिष्ट्ये.


● त्यांच्या कथा वाचकांना खिळवून ठेवतात.

● त्यांच्या कथेत वास्तवात घडणाऱ्या गोष्टींवर भर असते.

● त्यांच्या कथेतून माणुसकीचे योग्य दर्शन घडते.



(२) गिरीजा कीर यांनी लिहिलेल्या चरित्रांची वैशिष्ट्ये.


● मुलांना पचेल, रुचेल अशी सोपी भाषा असते.

● प्रत्येक चरित्र महान लोकांचे कार्य समजावून घेऊन तशी कृती करण्याची शक्ती देते.

● प्रत्येक चरित्रात एक बोधात्मक चांगला विचार मांडलेला असतो.


धन्यवाद...

Answered by ksk6100
117

(१) आकृत्या पूर्ण करा.

साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये.

उत्तर :-  

१) कथा :-  अ) माणुसकीचे दर्शन घडविते.  

               आ) वास्तववादी चित्रणावर भर.  

                इ) कथा वाचकांना खिळवून ठेवते.  

२) चरित्रे :- अ) प्रत्येक चरित्रात महत्वाचा विचार मांडला आहे.  

               आ) मुलांना पचेल,रुचेल अशी सोपी, हृदयाला हात घालणारी भाषा.  

               इ) महान लोकांचे कार्य समजून घेऊन तशी कृती करण्याची प्रेरणा देण्याची           शक्ती.  

Similar questions