History, asked by Atharv2260652246, 1 month ago

आकती पूर्ण कर पुस्तकांची वैशिष्टये​

Answers

Answered by jenwahlang533
2

Answer:

श्यामची आई[१] हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली मराठी आत्मकहाणी आहे. नाशिकच्या कारागृहात असताना फेब्रुवारी ९, इ.स. १९३३ रोजी त्यांनी या पुस्तकाच्या लिखाणास प्रारंभ केला. या पुस्तकाच्या ३ लाखांपेक्षा अधिक प्रती खपल्या आहेत. इ.स. १९५३ साली या पुस्तकावर आधारित असलेला 'श्यामची आई' याच नावाचा चित्रपटदेखील पडद्यांवर झळकला. प्रल्हाद केशव अत्रे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

मातेबद्दल असणारे प्रेम, भक्ति व कृतज्ञता यांच्या अपार भावना ’श्यामची आई’ या पुस्तकात मांडलेल्या आहेत. नाशिकच्या तुरुंगात साने गुरूजींनी ही कथा ९ फेब्रुवारी, इ.स. १९३३ रोजी लिहावयास सुरूवात केली आणि १३ फेब्रुवारी, इ.स. १९३३ रोजी पहाटे त्या संपविल्या..

Similar questions