India Languages, asked by gortedhanraj2, 1 month ago

आला हा दारी उभा वसंत फेरीवाला पोते खांद्यावरी सौद्याचे दैवत ज्याचे त्याला या वाक्यातील अलंकार ओळखा​

Answers

Answered by Adityapund11
16

Answer:

वरिल उदाहरणातील अलंकार =चेतनागुणोक्ती

Similar questions