आलेख तयार करण्यासाठी कोणकोणत्या घटकांचा विचार करावा लागतो विषय भूगोल
Answers
Answered by
26
Explanation:
दोन अथवा अधिक संचांमधील ( माणसे , वस्तू , त्यांचे विविध गुणधर्म इत्यादींच्या समूहांमधील ) परस्परसंबंधांचे भूमितीय चित्रण म्हणजे आलेख होय . उपलब्ध माहिती ( उदा . , एखाद्या देशाची कालमानानुसार लोकसंख्या , औषधाचे प्रमाण व त्याचा रुग्णाच्या रक्तस्त्रावावर होणारा परिणाम इ . ) आलेखाच्या साहाय्याने सहजपणे समजेल अशी मांडता येते आणि त्याचा अभ्यास करून निष्कर्ष काढणे सुलभ होते . आलेख काढण्याच्या विविध पद्धती आहेत . उपलब्ध माहितीचा प्रकार , अपेक्षित अचूकता इ . बाबींचा विचार करून आलेख काढण्याची पद्धती निश्चित करावी लागते .
Similar questions