Geography, asked by vishvapratapsingrajp, 1 month ago

आलेख तयार करण्यासाठी कोणकोणत्या विचार करावा लागतो​

Answers

Answered by lohitjinaga
21

Answer:

दोन अथवा अधिक संचांमधील (माणसे, वस्तू, त्यांचे विविध गुणधर्म इत्यादींच्या समूहांमधील) परस्परसंबंधांचे भूमितीय चित्रण म्हणजे आलेख होय. उपलब्ध माहिती (उदा., एखाद्या देशाची कालमानानुसार लोकसंख्या, औषधाचे प्रमाण व त्याचा रुग्णाच्या रक्तस्त्रावावर होणारा परिणाम इ.) आलेखाच्या साहाय्याने सहजपणे समजेल अशी मांडता येते आणि त्याचा अभ्यास करून निष्कर्ष काढणे सुलभ होते. आलेख काढण्याच्या विविध पद्धती आहेत. उपलब्ध माहितीचा प्रकार, अपेक्षित अचूकता इ. बाबींचा विचार करून आलेख काढण्याची पद्धती निश्चित करावी लागते.

Similar questions