आलेला कंटाळा घालवयासाठी केलेले कृती
उदाहरणासह संगा.
Answers
Answered by
6
Answer:
कंटाळा आला की आपल्या छंदांकडे लक्ष द्यावं. छंद माणसाचं पूर्ण लक्ष केंद्रित करून घेतात. जर असा विशिष्ट कोणता छंद तुम्हाला नसेल तर पुढील पैकी एखादी गोष्ट करून पहा.
लेखन.
कादंबरी वाचण.
स्वयंपाकात घरात जाऊन नवीन पदार्थ बनवणे
मंदिरात जाऊन देवदर्शन.
डान्स चा शौक असेल तर ते.
गायन.
कलात्मक शिवणकाम.
लहानग्यांसोबत मैदानी अथवा बैठी खेळ.
आई/पप्पां कडे उगाच जाऊन त्यांचे आपल्या वयात असतानाचे किंवा त्याआधीचे किस्से ऐकणे.
आजी/आजोबा ला भुताच्या खरंच घडलेल्या गोष्टी सांगायला सांगणे.
गॅलरी मध्ये फुलाची झाड जमा करणे.
घराची साफसफाई, स्वतःची रूम असेल तर तिथे साफसफाई.
रेडिओ ऐकणे.
जुनी मराठी गाणी हेडफोनने ऐकत टेरेस वर चकरा मारणे.
एखाद्या जुन्या मित्र मैत्रिणीला फोन करून खबरबात विचारावी.
वर्तमान पत्रातली कोढी सोडवावी.
Step-by-step explanation:
mark mi as brainlist
Similar questions