Hindi, asked by thorataadesh528, 1 day ago

आला पऊस गेला पाऊस, राणे ओली झाली रे। मुरली वाजे, महिमा गाजे मनमोहन वनमाली रे ।। नंदनंदना, गोपाला सदैव आम्हा सांभाळा। गोवर्धनधर तू मुरलीधर गोपीचंदन भाली रे ।। दीन जनांना तरी तू, दृष्टांना संहारी तू । मोर मुकुटपतिबिरवाला तूच आमचा वाली रे ॥ यमुनातीरी तू मनमोर, वृंदावनीचा तू नंदकिशोर तू । गोपांचा राजा, अमुचा त्रिभुवनी तू जयशाली रे ।।
या कवितेत कृष्णाला एकूण किती नावे आली आहेत? 1) आठ 2) नऊ 3) दहा 4) अकरा ​

Answers

Answered by my851040
0

Explanation:

I think 8 times it came in para

Similar questions