आळूच्या पानाच्या पृष्टभागावरून पाणी का ओघळून जाते
Answers
Answer:
don't know
Explanation:
cannt understand the question
Answer:
महाराष्ट्रात लग्नसमारंभांत याच्या पानांची पातळ भाजी करतात. त्या भाजीला कोंकणात अळूचे फदफदे असे म्हणतात. अळूच्या पानांवर हरबर्याच्या डाळीचे भिजवलेले पीठ आणि इतर मसाले थापून पानाला उभी घडी घालून उकडतात. नंतर त्या पानाच्या वड्या पाडतात. या वड्यांना गुजरातमध्ये पात्रा म्हणतात. उपवासाच्या दिवशी अळूचे कंद उकडून खातात. या कंदांना अळकुडी असे नांव आहे. गुजराथीत आरवी असे म्हणतात. भाजीचा अळू, वडीचा अळू आणि शोभेचा अळू असे याचे तीन मुख्य प्रकार आहेत. अळूच्या देठापासून "*देठी*" हा पदार्थ बनवला जातो. अळूचे देठ सोलून त्याचे लहान तुकडे करावे. ते कुकरमध्ये वाफवून घ्यावेत. त्यानंतर ते थंड झाल्यावर हाताने कुस्करावे.त्यात गुळ,कांदा बारीक चिरून,हळद,मीठ,तिखट व दही घालावे. नंतर सर्व मिश्रण एकजीव करून वाढावे. हा पदार्थ जेवणापूर्वी खूप आधी करून ठेवू नये.