English, asked by roosmart10, 1 month ago

आळशी माणूस हा सतत आरामाची अपेक्षा करत असतो . तो खरा काम करणारा माणूस ''आराम हराम '' आहे असं मानतो . रात्रीची पाच-सहा तास झोप ही विश्रांतीसाठी पुरेशी असते . इतर वेळी त्याने सतत काम करत राहावे. उगाच बसून राहिल्याने अंगात आळस वाढतो. उलट प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे की , काळ हा सतत पुढे जात असतो . तो कोणासाठी थांबत नसतो आपण तो आळसात व्यर्थ दवडला. तर आपला कार्यभार राहणार नाही. सतत तेच काम करत राहिल्यास कंटाळा येतो.. म्हणून तर सहा दिवस काम केल्यावर रविवारी सुट्टी येते . त्या दिवशी आळसात लोळत पडण्यापेक्षा माणसाने छंदात रमून जावे. *

वरील लेखात कशा बद्दलची माहिती सांगितलेली आहे? *

1. माणसाची

2. आळसाची

3. सुट्टीची

4. आरामाची​

Answers

Answered by tpapnaja
3

Answer:

I know anwer I'll tell first mark me as a brainlist

Answered by nithinksonai2605
2

Answer:

आळशी माणूस हा सतत आरामाची अपेक्षा करत असतो . तो खरा काम करणारा माणूस ''आराम हराम '' आहे असं मानतो . रात्रीची पाच-सहा तास झोप ही विश्रांतीसाठी पुरेशी असते . इतर वेळी त्याने सतत काम करत राहावे. उगाच बसून राहिल्याने अंगात आळस वाढतो. उलट प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे की , काळ हा सतत पुढे जात असतो . तो कोणासाठी थांबत नसतो आपण तो आळसात व्यर्थ दवडला. तर आपला कार्यभार राहणार नाही. सतत तेच काम करत राहिल्यास कंटाळा येतो.. म्हणून तर सहा दिवस काम केल्यावर रविवारी सुट्टी येते . त्या दिवशी आळसात लोळत पडण्यापेक्षा माणसाने छंदात रमून जावे. *

वरील लेखात कशा बद्दलची माहिती सांगितलेली आहे? *

1. माणसाची

2. आळसाची

3. सुट्टीची

4. आरामाची

Similar questions