'आम्ही चालवू हा पुढे वारसा' या कवितेत कोणता संदेश दिला आहे? तुमच्या शब्दांत लिहा.
Answers
Answered by
1
Answer:
sorry I can't understand your question
Answered by
7
Answer:
जगदीश खेबूडकर रचित प्रस्तुत गीतातून गुरूने दिलेल्या ज्ञानाची महती वर्णिली असून गुरूंच्या शिकवणीतून सद्गुण अंगी बाणवून सत्कार्ये करणे, म्हणजेच गुरूने दिलेला वारसा पुढे चालू ठेवण्याचे आश्वासन प्रस्तुत गीतातून दिले आहे.
Similar questions