"आम्हाला तुमची गरज आहे; तुम्हाला आम्ही हवे आहोत का?'
या वाक्यातून तुम्हाला प्राण्यांबाबत ची जाणवणारी संवेदनशीलता
तुमच्या शब्दात लिहा.
Answers
Answered by
61
Answer:
वाक्यातून मला जाणवणारी संवेदनशीलता - प्राण्यांना आपली गरज आहे कारण जंगले नष्ट होत आहेत ,पाण्याची नासाडी होत आहे प्लास्टिकमुळे कित्येक प्राण्यांचा जीव जात आहे हे थांबवायला हवे! आणि याला माणूस रोखू शकतो कारण हे माणसानेच केले आहे आणि माणूसच हे थांबवू शकतो म्हणून 'आम्हाला तुमची गरज आहे ; तुम्हाला आम्ही हवे आहोत का?' असे प्राणी आपल्याला विचारत आहेत.
Similar questions