आम्ही वैकुंठवासी । आलो या चि कारणासी । बोलिले जे ॠषी । साच भावे वर्तावया ॥१॥ झाडू संतांचे मारग । आडराने भरले जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरले ते सेवू ॥धृ॥ अर्थे लोपली पुराणे । नाश केला शब्दज्ञाने । विषयलोभी मन । साधने बुडविली ॥२॥ झाडू संतांचे मारग । आडराने भरले जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरले ते सेवू ॥धृ॥ पिटू भक्तीचा डांगोरा । कळिकाळासी दरारा । तुका म्हणे करा । जयजयकार आनंदे ॥३॥ झाडू संतांचे मारग । आडराने भरले जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरले ते सेवू ॥धृ॥ अर्थ in marathi
Answers
Answered by
2
आम्ही वैकुंठवासी म्हणजेच तुकाराम महाराज म्हणतात की त्यांना वैकुंठवासी बनायचे आहे कारण याच कारणामुळे श्रींच्या चरणात आलेले आहेत. ऋषी बोलतात तेच सत्य असते ते म्हणतात की मोठमोठ्या ऋषी-मुनींनी जे म्हटले आहे ते खरे आहे. झाडू संतांचे मार्ग म्हणजे संतांची जीवन भक्तिनिय असते म्हणजेच संतांचे मार्ग स्वच्छ करतात स्वच्छता त्यांना आवडत असते म्हणजे स्वच्छतेने भरले म्हणजे उरले आहे ते म्हणजे सेवा केली पाहिजे. ते म्हणजे जरी मोठे पुराण तुम्ही वाचली त्यांचे अर्थ पण समझुन घेतले. त्याचा काही अर्थ नाही. संताचे मार्ग हे वैकुंठ मार्ग. संपूर्ण जग आदराने भरले आहे.भक्तीचे मार्ग असते सेवा पण ह्याच्यात काळकालाने दरारे पडत आहे. श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की हरी चे जयजयकार करून सर्वांना आनंद मिळते आणि खरी भक्ती मिळते.
Similar questions