Science, asked by prashantjadhav23130, 7 months ago

आम्लारीधर्मी मुलके , व्दि संयुजा आम्लधर्मी मुलके उदाहरणे लिहा​

Answers

Answered by sweetgirl4721
6

(भाग 1) :

(भाग 1) :सर्व वस्तु द्रव्यांच्या बनलेल्या असतात. ज्याला वस्तुमान असते व जे जागा व्यापले त्याला ‘द्रव्य’ म्हणतात.

द्रव्याच्या भौतिक स्थितीवर आधारित स्थायू, द्रव व वायु हे प्रकार आहेत तर रसायनिक घटनेवर आधारित मूलद्रव्य, संयुग व मिश्रण हे प्रकार आहेत.

तर रसायनिक घटनेवर आधारित मूलद्रव्य, संयुग व मिश्रण हे प्रकार आहेत.अयनायू (plasma) ही द्रव्याची चौथी अवस्था अतिउच्च तापमानाला असते.

अनेक स्थायूंचा आकार बाह्य बल लावल्यावर सुद्धा कायम असतो. ठराविक आकार व आकारमान असणार्याआ स्थायूंच्या या गुणधर्माला दृढता (rigidity) असे म्हणतात.

ऑक्सीजन, नायट्रोजन, हायड्रोजन हे वायु धातूंच्या टाक्यामध्ये ठासून भरता येयात.

स्थायूंमध्ये आंतररेंविय बल अतिशय प्रभावी असते.

Answered by dc6865044
2

Answer:

आम्लारिधर्मी मूलके: (1)Mg²+ (2)K+ (3) Fe²+ (4)Cu2+

द्वि संयुजा आम्लधर्मी मूलके: (1) S²- (2) O²-

Similar questions