Hindi, asked by drakejohnson7332, 3 months ago

आमेरिकेत लोकशाही चा कोणता प्रकार आहे

Answers

Answered by AdyaV2911
0

Explanation:

अमेरिकेमध्ये प्रचंड विषमता आहे. तिथे सगळ्यात श्रीमंतांपैकी फक्त तीन जणांकडे तळातल्या 16 कोटी (48.48 टक्के) अमेरिकनांपेक्षा जास्त संपत्ती आहे. ॲमेझॉनचा संस्थापक जेफ बेझोस एका मिनिटात जेवढी कमाई करतो, ती सर्वसाधारण अमेरिकन दोन वर्षांत जेवढे मिळवतो त्यापेक्षाही जास्त आहे! आज अमेरिकेतले चार कोटींपेक्षा जास्त लोक दारिद्य्ररेषेखाली राहतात, तर आणखीन एक कोटी लोक अगदी काठावर आहेत. हे मिळून लोकसंख्येच्या 15-16 टक्के होतात. (इंग्लंडमध्ये हेच प्रमाण कोव्हिडच्या अगोदरच 20 टक्के होतं, आता तर विचारूच नका!) आज अमेरिकेमध्ये सहा-सात लाख लोक बेघर आहेत. सध्या लोकांना जागेचं भाडं देण्यासाठी सवलत (मोरेटोरियम) दिलेली होती. पण जर ही सवलत काढून घेतली, तर काही कोटी लोक बेघर होतील, अशी भीती व्यक्त केली जातेय. अमेरिकेमध्ये अधिकृतरीत्या आठ ते नऊ टक्के लोक बेकार आहेत.

Similar questions