आमची अविस्मरणीय सहल
Answers
Explanation:
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही आमच्या शाळेची सहल आयोजित करण्यात आली होती. आम्ही सर्व विद्यार्थी सहलीच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो.
सरांनी १५ दिवस आधीच सहलीची दिवस विद्यार्थ्यांना सांगितला. आम्हाला खूप आनंद झाला होता. मागच्या वर्षीची सहल अजून डोळ्यांसमोर होती. मला तर खूप घाई होती सहलीला जाण्याची.
सरांनी सहलीची दिवस सांगितल्यापासून आम्हा विद्यार्थ्यांची वर्गामध्ये एकाच गोष्टीची चर्चा सुरू होती ती म्हणजे सहलीचे ठिकाण कोणते?
तेवढ्यात सर वर्गात आले आणि सरांनी सहलीचे स्थळ आणि वेळ आम्हाला सांगितली. आमच्या सहलीचे ठिकाण होते, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला किल्ले प्रतापगड.
सरांनी आम्हाला किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती दिली व सहलीला जाताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे सांगितले.
सहलीचा दिवस संगीतल्यापासूनच मी तयारीला लागलो. मला ओढ लागली होती ती किल्ल्याला भेट देण्याची.
सांगितल्याप्रमाणे सहलीचा दिवस उजाडला. आम्ही सर्व जण सरांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी ६.३० वाजता शाळेच्या मैदानात जमलो. सर्वांचे आईबाबा विद्यार्थ्यांना सोडायला सोबत चालते.
सहल असल्यामुळे सर्व मुले अगदी वेळेत उपस्थित होती. कोणीही दांडी मारली नाही. aamchi avismarniya sahal marathi nibandh
सरांनी सर्व मुलांना काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. आपण ऐतिहासिक ठिकाणी निघालो आहे. कोणीही गैरवर्तन करणार नाही.
सरांनी सर्व मुलांची हजेरी घेतली. सहलीला जाण्यासाठी आमच्या शाळेने बसची व्यवस्था केली होती. आम्ही सर्व मुले बस मध्ये जाऊन बसलो.

सहल असल्यामुळे सर्व मुले अगदी वेळेत उपस्थित होती. कोणीही दांडी मारली नाही.