Hindi, asked by dhawalikarpallavi, 23 days ago

'आमची पृथ्वी' मराठीमध्ये वर्णन करा.​

Answers

Answered by sujaat482
0

Explanation:

१. या पृथ्वी वरील माणसांपेक्षा जास्त सूक्ष्म जीवाणू एक चमचाभर मातीमध्ये असतात.

२. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा एक तृतीयांश भाग वाळवंटाने व्यापलेले आहे.

३. आपल्या आकाशगंगेत जवळजवळ २ अरब पृथ्वी सारखे ग्रह आहेत असे शास्त्रा्यांचा अंदाज आहे.

४. पृथ्वीच्या आतील भागातील तापमान सूर्याच्या तापमाना एवढे असते.

५. सुरवातीच्या काळात योग्य ज्ञान नसल्यामुळे पृथ्वी सपाट आहे असे मानले जात होते.

Answered by shubhanginulke
1

Answer:

पृथ्वीच्या उत्पत्ती नंतर भौगोलिक आणि जैविक प्रक्रियांनी तिच्यात खूप परिवर्तन झाले आहे. पृथ्वी तळाच्या उंचीचा हिस्टोग्राम पृथ्वीच्या तळावर पाण्याची विपुलता एक अद्भूत वैशिष्ट्य आहे जे सौर मंडळाच्या अन्य ग्रहांपासून या "निळ्या ग्रहाला" वेगळे करते.

पृथ्वी हा सूर्यमालेतील सूर्यापासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा तर आकारानुक्रमे पाचवा ग्रह आहे. सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांमध्ये हा सर्वांत मोठा आहे. पृथ्वीला 'निळा ग्रह' असेही म्हणतात. जिथे जीवन आहे, अशी पूर्ण विश्वात ही एकमेव ज्ञात जागा आहे . पृथ्वीची निर्मिती साधारणपणे ४५७ कोटी वर्षांपूर्वी झालीअसावी आणि तिचा उपग्रह चंद्र साधारणपणे ४५३ कोटी वर्षांपूर्वी पासून तिला प्रदक्षिणा घालू लागला. हिचा व्यास १२,७५६ कि.मी. एवढा आहे. सूर्यापासून पृथ्वीचे अंतर साधारणपणे १४,९५,९७,८९० कि.मी. एवढे आहे.

Explanation:

mark me as brainlist

Similar questions