India Languages, asked by auchatkarriddhi, 8 months ago

आमची परिस्थिती अनुकूल नव्हती (होकारार्थी करा)आमची परिस्थिति अनुकूल होती ​

Answers

Answered by shrutiraut75
2

आमची परिस्थिती अनुकूल नव्हती.

होकारार्थी वाक्य : आमची परिस्थिति अनुकूल होती.

Answered by rajraaz85
0

Answer:

आमची परिस्थिती प्रतिकूल होती.

Explanation:

होकारार्थी वाक्य:

कुठलाही वाक्यात जेव्हा कुठलाही प्रकारचा नकार दर्शविला नसतो किंवा नकारात्मक सूर लावलेला नसतो म्हणजेच या वाक्यातून होकार दर्शविला असतो त्यालाच होकारार्थी वाक्य म्हणतात.

उदाहरणार्थ-

१.मला शाळेत जायला आवडते.

२.मी आज यात्रेला जाणार आहे.

३.स्वरा देखील आज संगीत शिकणार आहे.

४.राम शाळेचा वार्षिक अहवाल सादर करणार आहे.

वरील वाक्यांमधे कर्त्याने आपल्या शब्दांच्या माध्यमातून होकार दर्शविला आहे व दिलेल्या वाक्यांमधे कुठल्याही प्रकारचा नकारात्मक सूर आपल्याला आढळत नाही म्हणून ते होकारार्थी वाक्य आहेत असे गृहीत धरण्यात येते.

होकारार्थी वाक्याला 'करणरुपी वाक्य' असेही म्हटले जाते कारण त्याच्यातील क्रियापद हे होकार दर्शवत असते

नकारार्थी वाक्याचे होकारार्थी करत असताना त्याचा मूळ अर्थ बदलणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

Similar questions