आमच्या गावचा बाजार (आठवडी बाजार) मराठी निबंध, माहिती, भाषण, लेख
Answers
*आमच्या गावचा बाजार*
आमचे गाव कोळसेवाडी बुद्रुक, पुणे. गाव जरी छोटे असले तरी आमच्या गावचा बाजार खूप मोठा असतो. ५ गावांचा मिळून दर शुक्रवारी आमचा गावात बाजार भरतो. ह्या आठवड्याचा बाजारात गावतल्य प्रत्येक माणसाची खरेदी होते. बाजारात खूप प्रकारची दुकानं लावली जातात. काही दुकानं गावतीच असतात व काही दुकानदार गावबाहेरून येथे धंदा करायला येतात.
आमचा गावचा बाजारात तिथे भाजीपासून कापड्या पर्यंत सर्व प्रकारचे दुकाने लागतात. नेहमीचे गावातले शेतकरी, तिथे आपली ताजी भाजी विण्याकरिता घेऊन येतात. आपल्या नेहमीच जरूरीचे समानसुद्धा बाजारात विकले जाते. मिठाईचे दुकान म्हणजे माझे आवडते ठिकाण. दर आठवड्याची खरेदी त्याच बाजारातून केली जाते.
प्रत्येक आठवड्याला इथे मासे पण विकले जातात. मासे खाणाऱ्या लोकांना दूर कुठे जावं लागत नाही.
फळ भाज्यांसोबत इथे महिन्यातून एकदा बैलांचा, गायीचा बाजार सुद्धा भरतो. शेतकरी इथे आपली गाय-बैल खरेदी करण्यासाठी व विकण्यासाठी येतात.
मला बाजारात फिरायला व खरेदी करायला खूप मज्जा येते.
Answer:
लेखकाच्या गावात ___बाजार भरायचा *