India Languages, asked by ankita021014, 8 days ago

आमच्या घरी एक गावरान गाय होतीऺ. लतिा आम्ही कलपिी म्हणायचो. एकाआड एक वेतािा तरी खोंड ती नक्कीच द्यायची. त्यामुळांदावणीिा कायम कलपिीचीच बैि असायची. कलपिी दूधही भरपूर द्यायची. आमचेवडीि ककवा काका धार काढायिा लनघािे , की ग्िास घेऊन आमचा मोचा गोठ्यात. गाईांनांपान्हा सोडिा , की वासरू आखडायचांन् चरवीतल्या दुधाच्या धाराांचां सांगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची. चरवी भरिी , की पुन्हा वासरू सोडायचांन् ग्िास घेऊन िायनीत उभांराह्यचां. लतथांच मग तेधारोष्ण दूध आमच्या ग्िा सात यायचांआलण तेउबदार दूध लमश्या येईपयंत पीत राह्यचां. लतथांच सांपवून घरात यायचां.रालहिेिी अधी चरवी घरातआिी , कीम्हातारी ढाळजांतनांसोप्यात अवतरायची. लतथां च बसून राह्यची. हातातीि माळेचा एकेक- मणी ओढत काहीतरी पुटपुटत राह्यची, कारण एकच, माझ्या आईनेव धाकट्या चुितीनेचहा करून लपऊ नयेम्हणून सक्त पहारा द्यायची . चार घरच्या चार सुना नाांदायिा आल्या .त्याांचा कुणाचा भरवसा द्यायचा ? कोण कुणाच्या िेकरािा लकती देईि खात्री नाही, म्हणून आम्हाांिा गोठ्यातच दूध लमळण्यावर आजीचा कटाक्ष असायचा. आजी लतथांबसण्याचांआणखी एक कारण होतां. आमची आई थोरिीही होती. आपण बसून जावाांना काम िावायची. खर तर आजीनांसगळयाांना कामाच्या वाटण्या करून लदिेल्या. कुणी लकती लदवसभाकरी करायच्या,कु णी धुणां धुवायचां, कािवण कु णी करायचां,भाांडी कु णी घासायची हे सगळां  ठरिेिां असायचां आलण आठवड्यानां प्रत्येकीचां काम रोटेशनप्रमाणे बदििां जायचां. प्रत्येकीिा  प्रत्येक काम आिांच पालहजे यावर आजीचा भारी कटाक्ष. येत नसेि लतिा ती लशकवायची ;पण  कामातनां कु णाची सुटका नसायची.3.स्वमत – (3) एकत्र कु टुांबपध्दतीचे कोणते फायदे आहेत,असे तुम्हािा वाटते ?​

Answers

Answered by fun2shffamily
0

Answer:

ALREADY UPLOADED IN SHALINI HUBLIKAR FREE CHANNEL GO TO PLAYLIST YOU WILL BE ABLE TO SEE ALL SUBJECT VIDEOS WITH SOLUTIONS OF QUESTIONS AND ANSWERS ESSAY WRITING LETTER WRITING STORY WRITING ETC AND GRAMMAR REVISION MANY MORE VIDEOS ARE EXPLAINED TO YOU VERY EASILY AND GET FULL MARK'S GUYS

Similar questions