English, asked by aniketbhagat2810, 1 year ago

आमच्या मुख्याध्यापकांची मुलाखत​

Answers

Answered by varadad25
0

Explanation:

आज आपण आपल्या मुख्याध्यापकांची मुलाखत घेणार आहोत.

मुलाखतकार सर आपले पूर्ण नाव काय आहे?

सर माझे पूर्ण नाव काळे राम दिनकर आहे.

मुलाखतकार आपले शिक्षण काय आहे?

सर माझे शिक्षण एम. ए. बी. एड. आहे.

अशा प्रकारे मुलाखत घ्यावी. छोटे छोटे प्रश्न विचारावेत.

Similar questions