आमच्यात वेगळा कोण: बंद खोलीत पंखा चालू ठेवणे, काम करताना टीव्ही चालू ठेवणे, थंडीच्या काळात ए.सी. चालू करणे, घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे.
Answers
Answered by
1
घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे
कारण बाकीच्या उधहरणात ऊर्जेचा गैरवापर होत आहे.
धन्यवाद.
कारण बाकीच्या उधहरणात ऊर्जेचा गैरवापर होत आहे.
धन्यवाद.
Similar questions