Science, asked by ajarchit1950, 1 year ago

आमच्यात वेगळा कोण: धावणारी मोटार, ओंडका वाहून नेणे, टेबलावर ठेवलेले पुस्तक, दप्तर उचलणे.

Answers

Answered by Sahil786786
3
टेबलावर ठेवलेले पुस्तक
कारण फक्त हे काहीच हालचाल करत नाही आहे..
धन्यवद..
Similar questions