Hindi, asked by sk7486890, 2 days ago

आमराईत झाडावर बसलेले पक्षी​

Answers

Answered by p963096
1

Answer:

रंगीबेरंगी पक्ष्यांना ओळखणे हा पक्षी निरीक्षणातील महत्त्वाचा टप्पा असतो. पक्ष्यांशी मैत्री करण्यासाठी निसर्गात मुक्तपणे फिरणे गरजेचे असते. औरंगाबाद परिसरात हिवाळ्यातच पक्षी निरीक्षण करण्याचा ट्रेंड होता.

Similar questions