आनंदी आणि प्रगतिशील नव्या भारतासाठी महात्मा गांधीचे संदेश काय आहेत in
Answers
Answered by
4
Desh ke naam Bapu ka sandesh
Pyaare Bacchon,
Ye kann kann wo Bharat hai jiska hum
itna samman karte hain.His desh up apni maa saman manker uski sadaiv raksha karte hain.Kitne hi shahidon ne some khoon se ye Dharti seenchi hai.
Isiliye ab jab is desh ki baagdor tumhare Hatthon main hai to main asha kerta hoon ki mere pyaare bacche bhi hamari hi tarah is desh ki kadar karenge aur wapas main miljullker rahenge.Aatankwad se milke ladoge.
Bhrashtachar se desh ko bachoge.
Answered by
7
नमस्कार मित्रा,
★ गांधीजीचे संदेश -
1) कधीही खोटे बोलू नये. एक खोटे टिकवण्यासाठी असंख्य खोटयांचे जाळे निर्माण होते.
2) नेहमी अहिंसेचा मार्ग अवलंबवावा. हिंसा ही विकासाला घातक आहे.
3) आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी सत्याग्रह हाच उपाय आहे.
4) डोंळ्याच्या बदली डोळा काढल्यास सगळं जग आंधळं होऊन जाईल.
5) प्रयत्न करत रहा, यश आपोआप मिळेल.
धन्यवाद.

Similar questions
Chemistry,
7 months ago
Social Sciences,
7 months ago
Math,
7 months ago
Chemistry,
1 year ago
Chemistry,
1 year ago