World Languages, asked by vmanjrekar70, 8 months ago

आनंदाची गंमत तुमच्या शब्दात लिहा​

Answers

Answered by gavdebhagishri
3

Answer:

आनदाची गंमत तुमच्या शब्दात लिहा

Answered by pradnyashinde0731
1

Answer:

आनंदाची गंमत अशी आहे, की तुम्ही शोधू लागलात, की तो दडून बसतो, पकडू गेलात, की हातातून निसटतो. आनंदासाठी जितका आटापिटा कराल, तितका तो हुलकावण्या देतो. जितका सहजपणे घ्याल, तितका आनंद सहज प्राप्त होतो. आनंद असतोच.

Similar questions