CBSE BOARD XII, asked by GunjanVedi907, 1 day ago

आनंदाचे स्वरूप तुमच्या शब्दात स्पट करा

Answers

Answered by chavanswarup456
10

Answer:

आनंदाची गंमत अशी आहे, की तुम्ही शोधू लागलात, की तो दडून बसतो, पकडू गेलात, की हातातून निसटतो. आनंदासाठी जितका आटापिटा कराल, तितका तो हुलकावण्या देतो. जितका सहजपणे घ्याल, तितका आनंद सहज प्राप्त होतो. ... आनंद आपल्या मनातच असतो.

Similar questions