Science, asked by parirpardeshi2452, 1 year ago

आनुवंशिकता महणजे काय हे सांगून आनुवंशिक बदल कसे घडतात हे सपष्ट करा.

Answers

Answered by sakshi718
8

biological character transfer another generation is called heredity.

Answered by gadakhsanket
34

नमस्कार मित्रा,

★ अनुवंशिकता -

- एका पिढीतील जैविक लक्षणे जणुकाद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता होय.

- यातून पालकांचा रचना, स्वभाव, कार्ये, बुद्धिमत्ता, या गोष्टी मुलांमध्ये संक्रमित होतात.

- अनुवंशिकता ही नैसर्गिक असून त्यावर नियंत्रण ठेवता येत नाही.

# आनुवंशिक बदल होण्याची कारणे :

१) उत्परिवर्तन - अचानक एखाद्या बदलाने जनक पिढीतील DNA मध्ये बदल घडून आला तर आनुवंशिक बदल होतात.

२) युग्मके तयार होताना अर्धगुणसूत्री विभाजन प्रक्रियेत जनुकांची सरमिसळ होते. त्यामुळे आनुवंशिक बदल होतात.

धन्यवाद...

Similar questions