Science, asked by trishalakamble94, 6 hours ago

आणीबाणीच्या तसेच भावनिक प्रसंगी वर्तन नियंत्रित करणे हे कोणत्या ग्रंथीचे कार्य आहे?​

Answers

Answered by aru1119raj
0

Answer:

मानवी काही अंत:स्रावी ग्रंथी

शरीरातील अंतःस्रावी ग्रंथींना नलिकाविरहित ग्रंथी म्हणतात. या ग्रंथींमध्ये विशिष्ट रासायनिक पदार्थ म्हणजेच संप्रेरके तयार होतात. ही संप्रेरके ग्रंथीद्वारे थेट रक्तात स्रवली जातात. यामुळे सजीवांना त्यांच्या शरीराच्या आतील व बाहेरील बदलत्या परिस्थितीनुसार विविध क्रियांमध्ये मेळ साधणे शक्य होते. संप्रेरकांचे निमंत्रण पश्चप्रदाय पध्दतने होते शरीराच्या निरनिराळ्या भागात काम करणार्‍या विविध अंतःस्रावी ग्रंथी मिळून अंतःस्रावी संस्था बनते.

Similar questions