आपेक संघटनेविषयी माहिती लिहा.
Answers
Answered by
6
आपेक ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे. 21 देश या संघटनेचे सदस्य आहेत. आपेकचे मुख्यालय सिंगापूर येथे आहे. या संघटनेचा मुख्य हेतू आशिया- प्रशांत महासागर क्षेत्रात मुक्त व्यापार व आर्थिक सहकार्य करणे हा आहे. तसेच सदस्य देशांत प्रादेशिक व तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देण्याचे कार्य ही संघटना करते.
Similar questions
Computer Science,
7 months ago
English,
7 months ago
Geography,
1 year ago
Math,
1 year ago
Science,
1 year ago