Art, asked by like19, 1 month ago

४) आप्ससंबंध दर्शक शब्दांवर आधरित पाच म्हणी लिहा. BA/ bcom​

Answers

Answered by likefreefire1
2

•1) एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला

एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे

2) एक घाव दोन तुकडे--

एका झटक्यात वादग्रस्त गोष्टीचा निकाल

3)एक ना धड भाराभर चिंध्या

सगळेच निरुपयोगी किंवा अपूर्ण

4)एक पथ दो काज

एकाच मार्गावरची दोन कामे एकाच खेपेत करणे

5)एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात

दोन्ही गोष्टींवर अवलंबून राहणारा

6) एकटा जीव सदाशिव

एकट्या माणसाला कशाचीही चिंता नसते

Similar questions