Hindi, asked by dheerajswami677, 6 months ago

आपात कालीन स्थितीचा फायदा घेऊन लोकांची अडवणूक केली जाते या बाबतेत तूमची मत सांगा सोहत लिहा​

Answers

Answered by borhaderamchandra
3

Answer:

होय हे अतिशय विषारी सत्य आहे

Explanation:

भ्रष्टाचार हा मानवजातीला लागलेला सगळ्यात मोठा कलंक आहे, त्यापाठोपाठ लालच म्हणजे हाव,

यात अगदी तळा पासून ते शिखरापर्यंत च्या लोकांचा सहभाग आहे,

आजकाल प्रत्येक जण नुसता पैसे लुबाडायला च बसलेत,

अगदी आत्ताचे ताजे उदाहरण घेउया,

संपूर्ण जग कोरोना च्या महामारी मूळे तणावाखाली आहे पण सुरवातीला lockdown झाले त्यावेळेला मास्क,सॅनिटायजर, आशा गोष्टी लोकांनी खूप महाग विकल्या,

आर्सेनिक च्या गोळ्यांचा तर किती काळाबाजार झाला असेल त्यात तर बोलणेच व्यर्थ,

पूर असो दुष्काळ असो नेते लोक सुद्धा लोकांची अडवणूक करतात,

ट्राफिक पोलीस तर यावरचा कळस आहे,

lockdown मध्ये सीमाबंदी होती तर हेच पोलीस 100,200 rs घेऊन लोकांना बॉर्डर ओलांडू देत होते,

भारतात तर संपूर्ण 1 पक्ष च आहे काँग्रेस नावाचा की ज्याने फक्त लोकांची अडवणूक करून आपल्या तिजोर्या भरल्या,

सध्याची महाराष्ट्राची परिस्थिती तर त्याहून भयंकर आहे,

तीन पक्षाचे सरकार फक्त फायदा लाटण्यासाठी एकत्र आले आहे,

जे तुरुंगात होते त्यांना मंत्रिपद दिले,

टायटॅनिक बुडताना सुद्धा तेथील रक्षकांनी बोटीत सोडण्यासाठी लोकांकडून पैसे उकळले होते,

बोलायला गेलं तर शब्द अपुरे पडतील

Similar questions