आप्तसंबंध दर्शक शब्दांवर आधारित पाच म्हणी लिहा.
Answers
Answered by
15
Answer:आईचा काळ बायकोचा मवाळ
Explanation:आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा
Answer:आपलेच दात आपलेच ओठ
Explanation:आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीचे स्थिती निर्माण होणे.
Answer:आपला तो बाब्या दुसर्याचं ते कारटं
Explanation:स्वत:चे चांगले आणि दुसर्यांचे वाईट अशी प्रवृत्ती असणे.
Answer:ओळखीचा चोर जीवे न सोडी
Explanation:ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा धोकादायक असतो.
Answer:काठी मारल्याने पानी दुभंगत नाही
Explanation:रक्ताचे नाते तोडून म्हणता तुटत नाही.
Similar questions