आपली लहान बहिण उमा पाटील हिचा मुबई जिल्हा गायन स्पर्वत प्रथम क्रमांक आला
म्हणून तिचे अभिनंदन करणारे पत्र लिहा
Answers
Answered by
4
फेरबंदर,
रामभाऊ भोगले मार्ग,
काळाचौकी,मुंबई ४०००३३
दिनांक:-४-९-२०२०
प्रिय,उमा
सप्रेम नमस्कार !
मला तुझं अभिनंदन करताना खरंच खुप आनंद होत आहे.
मला खूप अभिमान वाटत आहे की,तू आपल्या मुंबई जिल्यातून पहिली आली आहेस.तुला लहान पणापासून गायनाची आवड होती,पण तू एवढ्या लवकर यश संपादन करशील अस वाटलं नव्हतं.
तुझा तितकाच अभिमान ही वाटत आहे.आपण दूर असलो तरी मी सदा तुझ्या मागे कायम उभी आहे.
अशीच पुढे चालत रहा.नेहमी स्वतःवर विश्वास ठेव.
आणि अशीच पुढे मेहनत कर,काळजी घे स्वतःची.
तुझी बहीण
अदिती
Similar questions