Social Sciences, asked by shubhangipanchal589, 10 months ago

आपले मत नोंदवा.
जैन आणि बौद्ध धर्मांमुळे लोकांमध्ये आशा
निर्माण झाली.
समाजसुधारणेच्या चळवळी
शतकातही सुरू आहेत.
२१
व्या​

Answers

Answered by suyoguke
10

Answer:

जैन धर्म आणि बौद्ध धर्मातील साम्यदर्शक गोष्टी अशा आहेत : दोन्ही धर्मांचे प्रवर्तक मगध देशातील क्षत्रिय होते. दोघाही धर्मप्रवर्तकांना जिन, अर्हत्, बुद्ध, सुगत, तथागत इ. समान उपाधींनी संबोधण्यात येत असे. दोन्ही धर्मांचे अनुयायी आपल्या धर्मप्रवर्तकांना ‘देव’समजून व त्या देवांच्या मूर्ती मंदिरात स्थापन त्यांची पूजा करतात चैत्य वा स्तूप उभारून त्यांत त्यांच्या मूर्तींची स्थापना करतात. चोवीस ⇨तीर्थंकर होऊन गेले असे जैन मानतात, तर पंचवीस बुद्ध होऊन गेले असे बौद्ध मानतात. या जगाचा इतिहास सांगताना जैन धर्म आणि बौद्ध यांची कल्पाची व युगाची कल्पना अवाढव्यपणात समान आहे. या दोन धर्मांतील साम्य असे : अहिंसा परमधर्म, यज्ञखंडन, वेदप्रामाण्य व जातिसंस्था मोक्षमार्गात न मानणे कर्मसिद्धांत, भिक्षुसंघ, लोकभाषेत उपदेश, मोक्षाचा सर्व मानवांस अधिकार इत्यादी.

जैन आणि बौद्ध धर्मांतील प्रमुख तत्त्वांमध्ये मौलिक फरकही आहे. बौद्धांची पंचस्कंधांची कल्पना जैन कल्पनेहून भिन्न आहे. जैन पृथ्वीकाय, अप्‌काय, तेजकाय, वायुकाय व वनस्पतिकाय असे पाच प्रकारचे स्थावर जीव मानतात. बौद्धांमध्ये अशा प्रकारची कल्पना नाही. मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधिज्ञान, मनःपर्ययज्ञान व केवलज्ञान हे ज्ञानप्रकार बौद्धांत नाहीत. बौद्ध ‘निर्वाण’ आणि जैन ‘मुक्ती’ या कल्पना भिन्न आहेत.

Answered by Pratham2508
1

Answer:

The question is in the language Marathi with the translation 'Register your vote. Hope in people because of Jainism and Buddhism Was created. Social reform movements Are also continuing in the century 21'

Explanation:

  • The following are some parallels between Buddhism and Jainism: Kshatriyas were the leaders of both faiths in Magadha.
  • Jin, Arhat, Buddha, Sugat, Tathagata, and others are both of the promoters. comparable titles used to address them.
  • Both faiths' adherents revere their followers as "gods" and have idols erected in their temples as a form of devotion.
  • Buddhists think that twenty-five people have become Buddhas, whereas Jains think that twenty-four people have become Tirthankars.
  • Jainism and Buddhism both use the concepts of kalpa and yuga to describe the history of this planet.
  • Ahimsa Paramadharma, Yajnakhandan, Vedapramanya, and Jati Sanstha's rejection of the road to redemption are among the commonalities between these two faiths.
  • The main tenets of Buddhism and Jainism differ significantly from one another on a basic level as well.
  • The Jain concept of Panchaskandha is distinct from the Buddhist concept. Earthly, apical, radiant, airy, and vegetative are the five categories of immobile beings according to the Jains. Such a notion is not held by Buddhists.
  • Buddhism does not recognize wisdom, hearing knowledge, period knowledge, mindfulness knowledge, or alone knowledge as types of knowing.
  • The concepts of Buddhist "Nirvana" and Jain "Mukti" are unlike.
  • #SPJ3
Similar questions